Kamala Institutional Repository
Recently added
Login
Home
→
Krantiveer Rangraodada Patil Library
→
College Photo Gallery - (1984-2023)
→
College Photos : 2023
→
Recent submissions
JavaScript is disabled for your browser. Some features of this site may not work without it.
College Photos : 2023: Recent submissions
Now showing items 1-20 of 105
Next Page
विश्वनाथ तुकाराम पाटील तथा काकाजी स्मृतीदिन : 2023 (आठावीसावा)
ताराराणी विद्यापीठ
(
ताराराणी विद्यापीठ
,
2023-01-17
)
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर झोनल महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये कमला कॉलेज तृतीय : वूमन ऑफ द मॅच कु. भक्ती किल्लेदार हिला : १० जानेवारी २०२३
क्रीडा विभाग
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-01-10
)
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन : ३ जानेवारी २०२३
कमला कॉलेज
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-01-03
)
क्रांतिवीर रंगराव दादा पाटील ग्रंथालय व बेस्ट बुक सेलर्स कोल्हापूर 'वाचन प्रेरणा दिनानिमित्त' ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन : १४ ऑक्टोबर २०२३
ग्रंथालय विभाग
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-10-14
)
जे. जे. मगदूम महाविद्यालय, जयसिंगपूर येथे झालेल्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. मयुरी मु. सावळकर (बी.सी.ए. भाग-३) हिचा प्रथम क्रमांक : २५ ऑक्टोबर २०२३
क्रीडा विभाग
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-10-25
)
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा येथे शिवाजी विद्यापीठ अंतर्गत ''आंतरविभागीय बुद्धिबळ'' स्पर्धेमध्ये बी.सी.ए. भाग-३ मधील कु. मयुरी मुकुंद सावळकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला : २७ ऑक्टोबर २०२३
क्रीडा विभाग
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-10-27
)
बी. व्होक. फूड प्रोसेसिंग & मैनेजमेंट विभागातर्फे 'स्लॉटर हाउस' बापट कॅम्प, कोल्हापूर येथे भेट देण्यात आली : ०७ ऑक्टोबर २०२३
बी. व्होक. फूड प्रोसेसिंग & मैनेजमेंट
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-10-07
)
गृहशास्त्र विभागामार्फत ''उद्योजकता विकास' या विषयांतर्गत 'आकाशकंदील मेकिंग' या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली : ०६ ऑक्टोबर २०२३
गृहशास्त्र विभाग
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-10-06
)
गृहशास्त्र विभागामार्फत 'Advance Housing and Interior Decoration' या विषयांतर्गत एम.ए भाग - १ व २ गृहशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनीनी व प्राध्यापकांनी 'Deco Aro, Decoration and Aroma' राजारामपुरी, कोल्हापूर येथे शैक्षणिक भेट : ०४ ऑक्टोबर २०२३
गृहशास्त्र विभाग
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-10-04
)
गृहशास्त्र विभागामार्फत 'ट्रेडिशनल टेक्स्टाईल ऑफ इंडिया' या विषयांतर्गत एम.ए भाग - १ व २ गृहशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनीनी 'कोल्हापूर जिल्हा, खादी ग्रामोद्योग केंद्र, कोल्हापूर' येथे शैक्षणिक भेट : ०४ ऑक्टोबर २०२३
गृहशास्त्र विभाग
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-10-04
)
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन कार्य' या विषयांवर Quiz Competition घेण्यात आली : ०२ ऑक्टोबर २०२३
समाजशास्त्र विभाग
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-10-02
)
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कनिष्ट व वरिष्ठ विभागातील शिक्षकेत्तर सेवकांनी स्वच्छतेची शपथ देण्यात आली : ०२ ऑक्टोबर २०२३
राष्ट्रीय सेवा योजना
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-10-02
)
राष्ट्रपिता महत्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती संपन्न : ०२ ऑक्टोबर २०२३
कमला कॉलेज
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-10-02
)
महत्मा गांधी जयंतीनिमित्त 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत आज पांजरपोळ संस्था कोल्हापूर येथे श्रमदान शिबीर राबविण्यात आले : १ ऑक्टोबर २०२३
एन. एस. विभाग
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-10-01
)
कमला कॉलेजमध्ये माजी विद्यार्थिनी संघ आयोजित दंतचिकित्सा व डोळे तपासणी शिबीर : २७ सप्टेंबर २०२३
माजी विद्यार्थिनी संघ
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-09-27
)
दुधाळी ग्राउंड, कोल्हापूर येथे झालेल्या मनपा स्तरीय रिंग टेनिस स्पर्धेमध्ये कमला कॉलेजच्या विद्यार्ठीनिनी द्वितीय क्रमांक पटकविला : २६ सप्टेंबर २०२३
क्रीडा विभाग
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-09-26
)
एन.एस.एस विभागाद्वारे ''मेरी माटी, मेरा देश'' या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनीनी एक मुठ मातीच्या आधारे एकत्रित केलेल्या कलशाचे पूजन : २६ सप्टेंबर २०२३
एन. एस. विभाग
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-09-26
)
कमला कॉलेजमध्ये महिला रोजगार मेळावा संपन्न : १४ सप्टेंबर २०२३
कमला कॉलेज
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-09-14
)
ग्रहशास्त्र विभागातर्फे 'Entrepreneurship Development' या विषयांतर्गत बी.ए. भाग २ आणि ३ च्या विद्यार्थिनींची श्री राम बिस्कीट,मोरेवाडी येथे शैक्षणिक भेट : 13 सप्टेंबर २०२३
गृहशास्त्र विभाग
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-09-13
)
कनिष्ठ विभाग समाजशास्त्र विषयांतर्गत शिक्षक दिन साजरा करण्यात आला : ०९ सप्टेंबर २०२३
ज्युनियर विभाग
(
कमला कॉलेज, कोल्हापूर
,
2023-09-09
)
Now showing items 1-20 of 105
Next Page
Search DSpace
Search DSpace
This Collection
Advanced Search
Browse
All of DSpace
Communities & Collections
By Issue Date
Authors
Titles
Subjects
This Collection
By Issue Date
Authors
Titles
Subjects
My Account
Login
Register